Month: January 2026

गोरक्षकांनी पकडलेली जनावरे पोलीसांनी बांधली कसायच्या दावणीला ; सांगोल्यात पोलीसच बनले “गोभक्षक”

मुक्या जनावरांची दलाली करणाऱ्या खाकी वर्दीतील कसायांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार सांगोला ; तालुका प्रतिनिधी देशात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींची…

सांगोल्यात ‘डमी शिक्षिका’ प्रकरणावर शिक्षण विभागाचा खुलासा ; स्वयंसेविका म्हणून कामकाजात सहकार्य करण्यासाठी घेतल्याचा केला दावा

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाजगी महिला स्वयंसेविकेकडून अध्यापन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ‘डमी शिक्षिका’ नेमल्याच्या…

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. राज्यभरात एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48…

सोलापूरसह एकूण १२ झेडपीचा आज धुरळा उठणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचं आज बिगुल वाजणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड,…

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. सुरेश कलमाडी यांना पुण्यात मानणारा मोठा वर्ग…

Missed Section