सांगोला विद्यामंदिरच्या अर्णव औताडे याचा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव
राज्य गुणवत्ता यादीत पाचवा, जिल्ह्यात प्रथम क्रमांक; सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात अभिमानाची भर सांगोला निर्भीड वार्ता(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ७वी…
