Month: December 2025

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याविरोधात मारहाण व धमकीचा आरोप ; सांगोला तालुक्यात राजकीय वातावरण तापले

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील मांजरी येथील माजी उपसभापती नारायण शिवाजी जगताप यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या काही व्यक्तींविरोधात आरोप करत सांगोला पोलीस ठाण्यात निवेदन…

टीम इंडियाने श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवला; वादळी विजयासह 2025 ला दमदार अलविदा

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025चा शेवट दणक्यात केला. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 15…

राज्यात बहुचर्चित ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनाबाबत अखेर मोठा निर्णय

राज्यात बहुचर्चित ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनाबाबत अखेर मोठा निर्णय जाहीर झाल्यानंतर पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

विद्यामंदिर परिवारातील निष्ठावंत प्रयोगशाळा सेवक सिद्धेश्वर काळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न

नाझरा (वार्ताहर):- गेली तीस वर्ष प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देत जगण्यातल्या असंख्य प्रयोगांचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या नाझरा विद्यामंदिर मधील प्रयोगशाळा परिचारक सिद्धेश्वर काळे यांचा काल नाझरा विद्यामंदिर मध्ये…

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

सांगोला ; तालुका प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मंगळवार दि १६ डिसेंबर रोजी…