Category: सामाजिक

कै. प्रणव ऊर्फ आकाश उदय घोंगडे यांच्या 16 व्या स्मृतीदिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सायकल बँकेस सायकल प्रदान सोहळा व मोफत गणवेश वाटप समारंभ संपन्न”

मा. नरेंद्र गंभीरे यांनी सांगितले की, कै. प्रणव ऊर्फ आकाश यांच्या स्मृती जपण्यासाठी उदयबापू घोंगडे व घोंगडे परिवाराकडून गरजू व होतकरू 25 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या…

डोक्यावर तांदूळ पडताच जोडपे आले मतदानाला : नवदांपत्याचे लोकशाहीप्रती कर्तव्यनिष्ठ उदाहरण

लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी उत्साह दाखवला असताना सांगोला शहरातील बुंजकर वस्ती येथील नितीन व सुजाता हे नवविवाहित जोडपे चर्चेचा विषय ठरले. ‘हो’काराची मंगलाक्षरे उच्चारताच, लग्नाची विधी संपल्या–संपल्या या जोडप्याने…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग, मुख्य सचिवांना नोटीस

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सापडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा करणारी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने राज्य…