Month: January 2026

सोलापूरसह एकूण १२ झेडपीचा आज धुरळा उठणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचं आज बिगुल वाजणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड,…

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. सुरेश कलमाडी यांना पुण्यात मानणारा मोठा वर्ग…

बिनविरोधला जोरदार विरोध

राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग दखल घेतलीय. यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती…

राज्य सरकारची शेतकऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क केलं माफ

राज्यातील शेतकऱ्यांसाठी नववर्षाची सुरुवात दिलासादायक ठरणारी मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शेती व पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवर लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला असून, याचा…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी गालबोट लागले. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्यात आल्याने संमेलनात एकच खळबळ उडाली. काळे फासणाऱ्या…