सांगोल्यात ‘डमी शिक्षिका’ प्रकरणावर शिक्षण विभागाचा खुलासा ; स्वयंसेविका म्हणून कामकाजात सहकार्य करण्यासाठी घेतल्याचा केला दावा
सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाजगी महिला स्वयंसेविकेकडून अध्यापन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ‘डमी शिक्षिका’ नेमल्याच्या…
