रोज सकाळी ठीक 6 वाजता सुरू होणार जनसेवेच घड्याळ थांबलं

अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय विश्वासाची एक अतिशय मोठी आणि अप्रत्याशित घटना आहे. २८ जानेवारी २०२६ सकाळी बारामती येथे विमान अपघातात त्यांच्यासह सहा जणांचे निधन झाल्याची दु:खद बातमी…

बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकादमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे उद्घाटन उत्साहात संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सन २६-२७ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.यानिमित्त बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत संभाजी कदम…

सांगोला विद्यामंदिरमध्ये बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात : तरुणाईला मिळणार बास्केटबॉलचे दर्जेदार प्रशिक्षण

सांगोला (प्रतिनिधी) :-खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो तसेच व्यक्तिमत्व प्रगल्भ होते हा विचार प्रमाण म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब यांच्या…

गोरक्षकांनी पकडलेली जनावरे पोलीसांनी बांधली कसायच्या दावणीला ; सांगोल्यात पोलीसच बनले “गोभक्षक”

मुक्या जनावरांची दलाली करणाऱ्या खाकी वर्दीतील कसायांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार सांगोला ; तालुका प्रतिनिधी देशात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींची…

सांगोल्यात ‘डमी शिक्षिका’ प्रकरणावर शिक्षण विभागाचा खुलासा ; स्वयंसेविका म्हणून कामकाजात सहकार्य करण्यासाठी घेतल्याचा केला दावा

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाजगी महिला स्वयंसेविकेकडून अध्यापन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ‘डमी शिक्षिका’ नेमल्याच्या…