सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांचा पाठिंबा का नाही ?मतदारांनी विचार करण्याची गरज! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा कालावधी कमी कमी होत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावपातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग, मुख्य सचिवांना नोटीस

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सापडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा करणारी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने राज्य…

स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे श्री.विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांची सांगोल्याच्या राजकारणात वाइल्ड कार्ड एन्ट्री – सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नवी रंगत!

सांगोला:सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठी विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे उद्योगपती श्री.विश्वेश झपके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कमी कालावधीत व कमी वयात सामाजिक, शैक्षणिक…

गुणापवाडी येथील शेकडो कार्यकर्ते करणार दिपकआबा गटात प्रवेश – सोमवार १० नोव्हेंबर रोजी गुणापवाडी येथे होणार प्रवेश समारंभ

सांगोला ; कोळा जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे गाव मानल्या जाणाऱ्या जुजारपूर गुणापवाडी येथील शेकडो कार्यकर्ते विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटात प्रवेश करत आहेत. सोमवार…

सांगोला विद्यामंदिर प्रशालामध्ये पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या तीन दिवसीय…