Month: December 2025

सोनंद मंडलचे मंडलाधिकारी उल्हास पोलके निलंबित ; एक लाखाची लाच मागून खोटा गुन्हा दाखल करण्याची दिली होती धमकी

सांगोला ; तालुका प्रतिनिधी सोनंद मंडलचे वादग्रस्त मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्यावर अखेर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लल्लन पवार रा. गळवेवाडी ता सांगोला यांना एक लाख रुपयांच्या लाचेची…

भाजपच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या तालुका संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये गाडे…

शक्तीपीठ महामार्गात बदल झाल्यास सरकारला किंमत मोजावी लागेल ; शक्तीपीठ महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी एकवटले

सांगोला ; तालुका प्रतिनिधी नागपूर–पत्रादेवी–गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सोलापूर जिल्ह्यातील मुळ आरेखणात कोणताही बदल करण्यात येऊ नये, अन्यथा रस्ता बाधित तसेच महामार्गास समर्थन देणारे शेतकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, आणि याची गंभीर…

बिनविरोध जागांचे श्रेय घेण्याचा शहाजीबापूंनी प्रयत्न करू नये ; आमदार बाबासाहेब देशमुख भविष्यातही आमची आघाडी अभेद्यच राहणार ; शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये ; बाबासाहेब देशमुख आणि दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला ; तालुका प्रतिनिधी सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 1 अ मधून राणीताई आनंदा माने आणि प्रभाग 11 अ मधून सुजाताताई चेतनसिंह केदार सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही बिनविरोध…

कै. प्रणव ऊर्फ आकाश उदय घोंगडे यांच्या 16 व्या स्मृतीदिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सायकल बँकेस सायकल प्रदान सोहळा व मोफत गणवेश वाटप समारंभ संपन्न”

मा. नरेंद्र गंभीरे यांनी सांगितले की, कै. प्रणव ऊर्फ आकाश यांच्या स्मृती जपण्यासाठी उदयबापू घोंगडे व घोंगडे परिवाराकडून गरजू व होतकरू 25 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या…