Month: November 2025

प्रभाग १० मध्ये मानस कमलापुरकर यांचा शहर विकास आघाडीला पाठिंबा : उमेदवारी अर्ज मागे घेऊन दिला वैशाली झपके व समीर पाटील यांना पाठिंबा

सांगोला / प्रतिनिधी सांगोला शहरातील सर्वात लक्षवेधी मानल्या जाणाऱ्या प्रभाग १० मधील निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे चिटणीस मानस कमलापुरकर यांच्या पत्नी प्रिया कमलापूरकर…

सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून श्री. विश्वेश झपके यांची घोषणा विकसित सांगोल्यासाठी ठोस नियोजन – कोणत्याही परिस्थितीत माघार नाही

सांगोला(वार्ताहर) दिनांक 19 नोव्हेंबर 2025: आगामी सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून श्री. विश्वेश झपके…

सांगोल्यात भाजप युतीवरून शेकाप निष्ठावंतांत नाराजी; अनिकेत भैय्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास

सांगोला(प्रतिनिधी):सांगोला तालुक्यात सध्या भाजपसोबत झालेल्या युतीमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी उसळलेली दिसत आहे. अनेक वर्षे शेकापच्या तत्त्वांवर, विचारधारेवर आणि पक्षनिष्ठेवर ठाम राहिलेल्या कार्यकर्त्यांना या नव्या राजकीय समीकरणांचा…

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आता सांगोल्यात…भाजप – शेकाप युतीचा निष्ठावंत करतील का स्वीकार??

सांगोला वार्ताहर (दि.18नोव्हेंबर)सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता हातात घेतल्यापासून भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे—दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रभाव वाढवणे, बलाढ्य गट पाडणे,…

सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांचा पाठिंबा का नाही ?मतदारांनी विचार करण्याची गरज! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा कालावधी कमी कमी होत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावपातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून…