Day: November 18, 2025

सांगोल्यात भाजप युतीवरून शेकाप निष्ठावंतांत नाराजी; अनिकेत भैय्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास

सांगोला(प्रतिनिधी):सांगोला तालुक्यात सध्या भाजपसोबत झालेल्या युतीमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी उसळलेली दिसत आहे. अनेक वर्षे शेकापच्या तत्त्वांवर, विचारधारेवर आणि पक्षनिष्ठेवर ठाम राहिलेल्या कार्यकर्त्यांना या नव्या राजकीय समीकरणांचा…

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आता सांगोल्यात…भाजप – शेकाप युतीचा निष्ठावंत करतील का स्वीकार??

सांगोला वार्ताहर (दि.18नोव्हेंबर)सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता हातात घेतल्यापासून भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे—दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रभाव वाढवणे, बलाढ्य गट पाडणे,…