स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग, मुख्य सचिवांना नोटीस
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादात सापडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा करणारी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने राज्य…
