सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांचा पाठिंबा का नाही ?मतदारांनी विचार करण्याची गरज! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा कालावधी कमी कमी होत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावपातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून…
